Dictionaries | References स सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध त्यजति पंडितः| Script: Devanagari Meaning Related Words सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध त्यजति पंडितः| मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्वच जातें आहे असें दिसून आल्यास शहाणे लोक अर्धे देऊन मिटवितात. सर्व जायची वेळ आल्यास अर्ध्यावर तडजोड करावी. [ अ ] सर्वनाशे समुत्पन्नें ह्यर्धे त्यजति पंडितः l अर्धेन कुरुते कार्य सर्वनाशो न जायते ll [ आ ] मामस्पर्शय पुष्पवत्यहमहो पुष्पेण किं पातकं l पुष्पिण्या सह संगमेन पुरुषस्यार्धायुषं क्षीयते l अस्पृष्ट्वा सकलायुषं क्षयति चेत्तस्यार्धनाशो वरः, सर्वस्थापि विनाशकालसमये अर्धे त्यजेत्पण्डितःll- साइंसमं ऐले २.१९९. " हरप्रयत्नाने ‘ सर्व नाशे०’ या न्यायानें वागून तो ( प्रिन्सपाल ) आणि त्याचे सरकार शेवटीं हिटलरच्या आंस कक्षेंत जाणार याविषयीं मात्र शंका नाही." -केसरी १७-६-४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP