Dictionaries | References

अर्धा

   
Script: Devanagari
See also:  अर्धाला

अर्धा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अर्धा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

अर्धा

अर्धा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक   Ex. या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : अर्ध

अर्धा

 वि.  एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असतां त्यांपैकीं प्रत्येक ; निम्मा . [ सं . अर्ध ] - र्ध्या जिवाचा - वि . अर्धमेला ; अशक्त .
०जीव   -
होणें   -
   आजार , त्रास , काळजी , कष्ट , भीति वगैरेंनीं जीव त्रासणें ; जर्जर होणें .
   अधीर होणें . अर्ध्या हळकुंडानें पिंवळें होणें - थोड्याशा लाभानें फुगून जाणें , ताठून जाणें ; गर्विष्ठ होणें .
०अधिक वि.  अर्धा व किंचित जास्त ; अर्ध्यापेक्षां जरा मोठा .
०अर्ध   क्रिवि . ( गो . ) निम्मेनिम ; अर्धार्धे ; अर्धे अर्धे करुन .
०कोर  पु. भाकरीचा आठवा भाग ; अदकोर ; नितकोर ; ( कांहींच्या मतें ) अर्धी भाकरी . [ कोर = एकचतुर्थांश , किंवा लहान तुकडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP