Dictionaries | References

अर्धेल

   
Script: Devanagari

अर्धेल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. ह्या व्यापारामध्यें मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अ0 झाली; खंडीभर गूळ वाऱ्यांत घातला आणि त्याची अ0 झाली. Also a moiety or half. Used still with reference to loss, destruction, consumption &c. Ex. धान्य वाळत घातलें त्याची अ0 गेली.

अर्धेल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A half-share in an agricultural engagement.

अर्धेल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शेतीच्या उत्पन्नातील अर्धा वाटा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा अशा पद्धतीवर ठरलेली दोन इसमांची भागीदारी   Ex. त्याने शेत अर्धेलीने दिले आहे
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআধিয়া
gujઅડધો ભાગ
hinअधिया
kanಅರ್ಧ ಭಾಗ
kokअर्दली
malഅധിയവ്യവസ്ഥയ
mniꯇꯪꯈꯥꯏ꯭ꯆꯥꯕꯤ
oriଅଧାଭାଗ
panਅਧਵਟਾਈ
tamகுத்தகை
telసమానభాగాలు
urdادھیا , ادھ بٹائی

अर्धेल     

 स्त्री. 
( सामा . ) निम्मे वांटणी .
( शेतकी - व्यापार ) उत्पन्नाचा वांटणीतील अर्धा हिस्सा ; शेतीच्या उत्पन्नांतील अर्धा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा हिस्सा ; भांडवल पुरविणार्‍याचा व अंगमेहनत करणार्‍या इसमाचा - मजुरांचा परस्परांच्या उत्पन्नांतील किंवा प्राप्तींतील अर्धावांटा . शेत अर्धेलीनें केलें आहे .
अशा पध्द्तीवर दोन इसमांची ठरलेली भागीदारी ; अर्धेली .
लागवड करणार्‍यानें जमीनीच्या मालकास उत्पन्नाचा अर्धा वांटा देण्यासंबंधानें कबुलायतपत्र ५ पैशाची , मालाची अर्धी होण्याची स्थिति ; मूळ वस्तूचें ( पैसा , माल ) अर्धे होणें ; निम्मेभांडवलाइतकें नुकसान येणें . ह्या व्यापारामध्यें मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अर्धेली झाली .
निम्मे ; निमखाई . [ सं . अर्ध + ल ]
०तिर्धेल  स्त्री. 
जमीनीच्या उत्पन्नांतील तिसरा हिस्सा ; एक तृतीयांश उत्पन्न .
हें उत्पन्न घेण्याचा खोत वगैरेंचा हक्क . - टिले २ . ६०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP