Dictionaries | References

निम

   { nimḥ }
Script: Devanagari

निम     

noun  जाथोसे रोखोमनि मुदांखा बिफां जायनि गासिबो बाहागोयानो गोखा जाजोबो   Ex. निमा मानसिनि थाखाय गोबां गोनांथि एबा बाहायजाथावना
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थाइमद'
Wordnet:
asmনিম
benনিম
gujલીમડો
hinनीम
kanಬೇವು
kasنیٖم
kokकोडूलिंबू
malവേപ്പു മരം
marकडुलिंब
mniꯅꯤꯝ
nepनीम
oriନିମ
panਨਿੰਮ
sanनिम्बः
tamவேப்பமரம்
telవేపచెట్టు
urdنیم

निम     

वि.  अर्धा ; निमा . [ फा . निमा ]
०कंठीदार वि.  अर्धी कंठी ( छातीवरील निमगोल पट्टी ) असलेला ( अंगरखा )
०की  स्त्री. १ उजळणीचा एक प्रकार . एक पासून शंभरापर्यंत संख्यांच्या निमपटी पाठ करणे . २ निमके अर्थ ( २ ) पहा .
०के  न. १ घोड्याच्या अथवा बैलाच्या ओझ्याचा अर्धाभाग ( मुख्यत्वे आयात - निर्गत मालावरील जकातीसंबंधी व्यवहारांत योजतात ). २ अर्ध , अथवा त्याचा कोणताहि गुणाकार . उदा० १॥ , २॥ . [ निमा ]
०खाई  स्त्री. शेतकी , व्यापार , उद्योग इ० व्यवहारांत अर्धा वांटा , हिस्सा . २ शेताच्या उत्पन्नांतील अर्धा वांटा ( जमीन कौलाने देणार्‍याचा अथवा घेणार्‍याचा ). ३ अर्धेल , अर्धुक ; अर्धा . निमाई पहा . [ निमा + खाई प्रत्यय ]
०गुंडीचा वि.  न लागणार्‍या गुंड्या , मुदनी असणारा ( अंगरख्याचा गळा ).
०गोणी   निमकगोणी - स्त्री . ( जकातबाब ) अर्धी गोणी , धान्याचे पोते .
०गोरा वि.  १ कांहीशा गोर्‍या वर्णाचा ; थोडा , अर्धवट गोरा . २ ख्रिश्चन ; युरेशियन . ब्राह्मणेतरास पहिल्याने जागा द्याव्या . त्यांतहि पहिल्याने निमगोर्‍यास किंवा आठ आणे युरेजिनास .... - टि ३ . २२ .
०गोल  पु. अर्धगोलाकृति ; अर्धवर्तुल स्तंभाकार शरीर , आकार ; गोळ्याचा , पंचपात्राचा अर्धा भाग . - वि . अर्धे कलाबतूचे आणि अर्धे रेशीम , कापूस इ० नी बनविलेले , तयार केलेले ; अर्धे जरीचे .
०ताजीम  स्त्री. ( अर्धा मान , अर्धा सत्कार ) उठून उभे न राहतां केवळ उठल्यासारखे करुन ( भेटीस आलेल्याचे ) स्वागत अथवा रवानगी करणे . ( क्रि० देणे ; घेणे ). याच्या उलट खडी अथवा पुरी ताजीम . [ निमी + ताजीम ]
०थल  स्त्री. १ शेताचे अर्धे उत्पन्न ; विशेषतः अर्धा वांटा , हिस्सा ( जमीन कौलाने घेणार्‍याचा अथवा देणार्‍याचा ). २ जमीनीचे उत्पन्न वांटून घेण्याकरितां जमीनी कौलाने देणारा आणि घेणारा यांची भागीदारी ; सारखी वांटणी ; अर्धेलीची पद्धत . [ निमा + थल ]
०थाना  स्त्री. कापणीनंतर पिकाचे उत्पन्न काढण्याचा प्रकार . सर्व पेंढ्या मोजून त्यांतीन तीन ( एक अगदी भरदार दाण्याची , एक मध्यम व एक अगदी फोलकट अशा ) पेंढ्यांचा साधारण उतार काढावयाचा व नंतर सर्व पेंढ्यांच्या उतार्‍याचा हिशेब करावयाचा .
०दस्ती वि.  १ नेहमीच्या रकमेच्या निम्याने कर , खंड बसविलेली ( माल , जमीन ). २ निमेधान्य देण्याच्या ठरावाने केलेले ( शेत इ० ). [ निमा + दस्त ]
०पट  स्त्री. अर्धा ; निमा ; अर्धा भाग . [ निमा + पट ]
०पितळी वि.  ( कु . ) थोडी पितळ घातलेले ( पायतण ).
०शाई  स्त्री. १ अर्धे करणे ( क्रि० करणे ). २ अर्धेली ; अर्धा भाग . अर्धेल पहा .
०सरकारी वि.  सरकारचा कांही ताबा असलेली ( शाळा , संस्था इ० ). टिळक विद्यापीठ हे कांही सरकारी किंवा निमसरकारी विद्यापीठ नव्हे ... - केले १ . ३२ .
०सारा  पु. अर्धा सारा , कर .
०स्तनी वि.  अर्ध्या बाह्यांचा ( अंगरखा ); जाकीट ; कोपरी . - वाडसमा १ . ११९ . [ निमी + अस्तानी ] निमा पु . अर्धा भाग ; अर्ध . - वि . अर्धा . [ फा . नीम ] निमाई स्त्री . निमखाई पहा . निमे स्त्री . अर्ध ; एकद्वितीयांश . आयुष्य वर्ष शत त्यात निमे निजेले । - वामन , स्फुट श्लोक ६९ . ( नवनीत पृ . १४१ ). - वि . अर्धे . ( विशेषतः समासांत उपयोग ). [ फा . नीम ] निमेनिम , निमोनिम वि . अर्धाअर्धा . - क्रिवि . अर्ध्याने ; अर्धेअर्धे करुन ; अर्ध्या केलेल्या स्थितीत . निमेशिमे क्रिवि . अर्धेमुर्धे ; जवळजवळ अर्धे ; सुमारे अर्धे . [ निमे ] निम्मा , निम्माई , निम्मे , निम्मेनिम , निम्मेशिम्मे निमा , निमाई इ० पहा .

निम     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
निम  m. m. a pin, stake (?), [W.]

निम     

निमः [nimḥ]   A (wooden) pin, stake.

निम     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निम  m.  (-मः) A pin, a stake.
E. नि in, माञ् to plunge or stick, affix ड; stuck in the ground.
ROOTS:
नि माञ् ड;

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP