Dictionaries | References
अं

अंदू जडविणें

   
Script: Devanagari
See also:  अंदू घालणें

अंदू जडविणें     

अंदू म्हणजे सांखळी.
लढाईत हत्ती पळून जाऊं नये म्हणून त्यास एका जागीं ठाम करण्याकरितां त्याच्या पायास सांखळ्या बांधणें. ‘ हत्तीस अंदू घालून मारतां मारतां मरावें ’ -भाब ७३.
( ल ) अडथळा आणणें
कैदेंत ठेवणें
कोंडून ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP