Dictionaries | References अं अंदू घालणें Script: Devanagari See also: अंदू जडविणें Meaning Related Words अंदू घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंदू म्हणजे सांखळी.लढाईत हत्ती पळून जाऊं नये म्हणून त्यास एका जागीं ठाम करण्याकरितां त्याच्या पायास सांखळ्या बांधणें. ‘ हत्तीस अंदू घालून मारतां मारतां मरावें ’ -भाब ७३.( ल ) अडथळा आणणेंकैदेंत ठेवणेंकोंडून ठेवणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP