Dictionaries | References

घशांत घालणें

   
Script: Devanagari

घशांत घालणें     

अन्न न गिळणें
दुःखाने अगर एखादी दुःखद स्‍मृति झाल्‍यामुळे अन्नाचा घास उतरत नाही अशी स्‍थिति येणें.
बळकावणें
गिळंकृत करणें
अपहार करणें
दाबून टाकणें. ‘दुसर्‍याचे देश घशांत घालण्याची असुरी लालसा टिकणार नाही.’ -के १४-६-३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP