Dictionaries | References

कर्दनबस्तन

   
Script: Devanagari

कर्दनबस्तन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 Changing of great monies into small and of small into great.

कर्दनबस्तन     

 न. १ जडविणें व वितळविणें ; एक दागिना मोडून त्या धातूचा दुसरा दागिना करणें ; घडामोड करणें ; २ ( जमाखर्च ) ठोकमालापैकी वस्तु नांवें लिहून त्याचें तयार झालेले जिन्नस जमेकडे लिहणें ; उदा० धान्य नांवें लिहून त्याचें दळून आणलेलें पीठ जमा लिहिणें ; कापड नांवें लिहून तंबू वस्त्रें इ० जमा करणें ; हिशेब . ' कर्तन बस्तन गुणाकार भागाकार करा . वयाचा सराव बहुत असावा ' - पया ४५९ . ३ ठोक नाण्यांचा खुर्दा करणें व खुर्दाचें गाणें करणें ; बंदे करणें व मोड करणें .( फा . कर्दन = करणें + बस्तन् = बांधणे )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP