Dictionaries | References

तोडर

   
Script: Devanagari

तोडर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, i. e. to dominate over. Ex. कळिकाळ तोडरीं बांधोन ॥ लंकेस सुखें नांदेका ॥.

तोडर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  An ornament for the ankle-a ring with bells attached.

तोडर     

 पु. १ पायांतील एक दागिना ; तोरडी ; तोडा . हडोपरी बाउली तोडरी काढिति दैत्यांची । - दाव ८१ . लांबु रुळतु असे तोडरु । - उषा १०८४ . अंदू तोडराचा झणत्कार । - वेसीस्व ३ . ७२ . तोडर दानवांची सिसाळी । वामचरणी रुळतसे । - निगा १११ . २ हातांतील एक अलंकार . तोडरी करी सदा गर्जत । - देवीदास , भामावर्णन . [ का . तोडरी = साखळी , सन्मानचिन्ह ] ( वाप्र . ) - री घालणे - जिंकणे ; वठणीस आणणे ; पाडाव करणे . कामादिक सहा वैरी । येणे उपदेश शस्त्रधारी । जिणोन घालितां तोडरी । मग संसारी अरि नाही । - एभा ९ . १०५ . कामक्रोध जेणे घातले तोडरी । विदारिले वरी लोभ दंभ । - री बांधणे - ( पायाला बांधणे - कल्पनेने किंवा तोरड्यांवर मूर्ति काढून ) ( एखाद्यावर ) हुकूम , अधिकार , सत्ता गाजविणे , गुलाम करणे ; स्वाधीन करुन घेणे ; कबज्यांत ठेवणे . कलिकाळ तोडरी बांधोन । लंकेस सुखे नांदेका । स

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP