Dictionaries | References

कंडा

   
Script: Devanagari

कंडा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  सूखा हुआ गोबर   Ex. शीला चारागाह में घूम-घूमकर कंडा बीन रही है ।
HYPONYMY:
बनकंडा चिपड़ी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कंडी
Wordnet:
benঘুঁটে
gujછાણું
kasہوٚکھمُت گُہہ
malഉണക്ക ചാണകം
oriଘଷି
panਪਾਥੀਆਂ
tamகாய்ந்த சாணம்
telపిడక
urdکَنڈا , کَنڈی
   See : उपला

कंडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Swelling with fancied importance; itching to display one's superiority; conceit. 2 A rope covered over with cloth, or a silver ring, as an ornament for the neck of a horse, bullock &c. 3 A term in boys' plays signifying Victory or gain of the game. v लाव, लाग.

कंडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बैलांना दृष्ट लागू नये म्हणून बांधायचा काळा दोरा   Ex. आईने नवीन बैलाच्या जोडीला कंडा बांधला.

कंडा

  पु. वरून सकलाद किंवा चांदीचा पत्रा मढविलेला दोराचा तुकडा ; ( घोड्या - बैलाच्या गळ्यांतील ) शोभेचें चर्‍हाट ; कंठभुषण ' सजें तोडर पाखरा सजहुमें कंडे पटे चांगले । ' - सारुह ३ . ४५ . ( कंठा ) १ ( मुलांच्या खेळांतील विजयसूचक शब्द ) मात ; कडी . ( क्रि० लागणें ; लावणें ) ' आज आमचा तुमच्यावर देखील कंडा झाला कीं नाहीं सांगा ? - खरादे १० . ( कडु )
   ( गो .) विणलेल्या चुडताचें इरलें . ( सं . कट ; प्रा . कड = तृण ?)
०पट्टा  पु. घोड्याच्या गळ्यांतील व डोक्यावरील अलंकार ' सभोवती कंडेपटे साज घोडे उभे केलें । ' - सप्र १८ . २२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP