Dictionaries | References ख खचणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खचणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | with gems. To drive together and make compact; to ram down or in; to stuff or cram. ;--as a foundation, a building. 2 To fall or tumble from; to fall with implication of degradation, ruin, or loss. Ex. पुण्य सरतां स्वर्गाहून खचला. 3 fig. To fail, sink, die away--courage, ardor, hopes. 4 To miscarry; to be blasted or frustrated--an enterprise, a counsel. 5 To die: also to fall away in flesh: also to quail, faint, yield or recede timorously. Rate this meaning Thank you! 👍 खचणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i yield and sink down; fail. v t set with gems. cram, drive together and make compact. Rate this meaning Thank you! 👍 खचणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ ( काव्य ) ( रत्नें वगैरे दागिन्यांत ) बसविणें ; जडणें ; जडविणें ; कोंदणांतक बसविणें . ' जो धीर वीर हीर प्रवर प्रकरें करोनिया खचिला । ' २ ) दागिने , भुषण वगैरे रत्नांनीं ) जडविणें ; मढविणें ; रत्नें ; बसविणे ; दागिनें जडावांचें करणें .' जैसा ब्रह्माकटाह खचिलें माणिकीं । ' - ज्ञा . ११ . १३३ . ३ एकेंक ठिकाणीं कोंबून घट्ट भरणें ; ठासणें ; ठेचणें ; वरुन ठोकून - आपटुण घट्ट बसविणें ; कोंबणे ; चिणुन बसविणें . - अक्रि . १ खालीं जाणें . बसणें ; धसणें ( नरम , भुसभुशीत जमिनींत इमारत पाया इ० ) ' दीर्घकाल खचली होती पारतंत्र्यभारीं । ' - विक ६ . २ कोसळुन पडणें ; खालीं येणें ; ढासळणें ; अधोगतीस जाणें ; विनाश होणें . ' गगनीहुनि खचलें बिंब । ' - मुआदि २० . ५ ' पुण्य सरतां स्वर्गाहुन खचला । ' ३ ( ल .) समुळ नाहीसें होणें ; गळणे ; सुटणें ( धैर्य , आशा , उमेद इ० ) ४ ( ल .) फसणें ; फिसकटणें ; कांहींच्याकांहींच होणें ; विफल होणें ( मसलत , विचार ). ५ मरणें . ' शाहुमहाराज शिव झाला । अवतार खचला । ' - ऐपो ९५ . ६ अवसान गळणें ; भीतीनें माघार घेणें . ७ मूर्च्छित होणें . ' दारुण शरप्रहरें एका काळींच वीर ते खचलें । - मोकर्ण १० . १८ .( सं . खच ) Rate this meaning Thank you! 👍 खचणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खचता पाया १. खाली जाणारा पाया कमजोर भुसभुशीत आधार कमकुवत आधार. २. पिच्छेहाट माघार उतरतीकळा र्हास अपकर्ष. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP