Dictionaries | References ब बसविणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बसविणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 बसविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t To seat. To fix, fasten. To impose or lay upon. To lay, settle. To inflict or bring upon. To fit, suit, adapt. To establish or set up. Rate this meaning Thank you! 👍 बसविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. बसायास लावणें . व्रजावन करावया बसविलें नखाग्रीं धरा । - केका ५ . पक्कें करणें ; बांधणें ; स्थिर करणें ( कोणत्याहि स्थितींत ). माथीं मारणें ; सोंपणें ; लादणें . थंड करणें ; शमविणें ; स्थिर करणें ; विश्रांति घेण्यास लावणें . भोगावयास लावणें ; वर आणणें ; गुदरविणें ( कांहीं अनिष्ट ). योग्य करणें ; जमविणें ; लावणें ; जुळविणें ; मिळविणें . स्थापणें ( राज्य , सत्ता , कानू , विधि , वहिवाट ). ( बायकी ) न्हाणवलीस मखरांत ठेवणें ( गर्भाधानाच्या पूर्वीं ). [ बसणें ] बसवी - स्त्री . ( बाजारांत बसणारी ) वेश्या ; कसबीण ; निर्लज्जत्वादि गुणविशिष्ट गरती स्त्री जंगम मताची कसबीण . - शास्त्रीको . देवळी ; मुरळी . [ बसणें ] Related Words पठ बसविणें डाव बसविणें घडा बसविणें पैठ बसविणें चौकी बसविणें बसविणें कागदावर बसविणें घर बसविणें घरी बसविणें समीकरण बसविणें वेळवावर बसविणें गालांत बसविणें तळावर बसविणें डोईवर बसविणें मांडीवर बसविणें मेखेवर बसविणें धाब्यावर बसविणें धुर्यावर बसविणें ध्रुवपदीं बसविणें देवाशीं बसविणें देव्हार्यांत बसविणें पगडा बसविणें पटाला बसविणें पाटी बसविणें सोई बसविणें सोय बसविणें मुलगा पाटीवर बसविणें मूल पाटीवर बसविणें रडत राऊत घोडयावर बसविणें रडतराव घोडयावर बसविणें पायरीचा दगड पायरींत बसविणें पलंगावर बसणें, बसविणें हरभर्याच्या झाडावर बसविणें मुंढवणें पैठ बसणें तंबू ठोकणें फळयार बसवप कूळ ठेवणें मुलखांत दिवा लावणें आसन जमविणें चोंबणें पंगतीस घेणें ठेका लावून देणें आधींच रडे, तो घोडें काय चढे संदाळणें शंख करावयास लावणें गांव मारणें डोळा बांधणें मुंदणें पाट बांधणें पैठा करणें सैल दोरी देणें सोडणें खांचविणें संयुक्तधातु पाठ उचलणें हणगोबा करणें खोलबंदी शिणारणें सई करणें छकवाछकवी चप्पी चरपट्टी डोई टेकणें बिटिंग बांधणें रडतघोडें पुंगी बंद करणें फुलविणें करभाग किलेमाणी घिगी झाळणी जवकणें जवणें जांगल ठांसणें मुंधणें धाबें ठेंगा कर्णी खंडेराव करभार खचणें घर धरणें अरळतरळ चोंबा जडप जडविणें जवखारणें ठासणें माठणें ध्रुवपद हातापायांची गठडी करणें हातापायांची गठडी बांधणें बोळवण बोळवणी चोपटणें जडण जागल दडपणें ठणका भेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP