Dictionaries | References

डोई टेकणें

   
Script: Devanagari

डोई टेकणें     

अत्‍याग्रह करून (जेवावयास वगैरे) बसविणें, राहविणें. अत्‍यंत नम्रतापूर्वक विनंति करून ठेवून घेणें
पाया पडणें.
थकणें
खचणें
अशक्त होणें
गळणें
टेकीस येणें.
आधार घेणें
आश्रय करणें
अवलंबून राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP