Dictionaries | References ड डोक्यावर मिरे वाटणें Script: Devanagari Meaning Related Words डोक्यावर मिरे वाटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोई पहा. मिर्यांची आग फार होते. ते नवर्याच्या डोक्यावर वाटण्याला स्त्रीचे वर्चस्व केवढे पाहिजे?वरचष्मा करणेंवरचढपणा करणेंआपल्या तंत्राने वागावयास लावणें. ‘सगळ्यांच्या डोक्यावर मिरे वाटण्यासाठी हा नाना पुन्हा परतेल.’ -अस्तंभा ५४.बनविणेंफसविणेंठकविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP