Dictionaries | References ल लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई Script: Devanagari Meaning Related Words लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी वस्तु लाडकी असेल, तर ती वस्तु मनुष्य कुठें ठेवील अन् काय करील त्याचा नेम नसतो. बायको लाडकी झाली म्हणून नवरा तिला डोक्यावर घेऊन नाचूं लागला. बाईलबुद्धया माणसाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP