Dictionaries | References

जगुमला

   
Script: Devanagari

जगुमला     

वि.  ( व .) जगांत प्रिय ; लाडकी ; आवडती ' उभ्या वाटेनं चालली । पाहा माही जगुमला । पळे बाहेर खेळाला । चेंडु चांदणीनं नेला । ' - वलो ८१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP