Dictionaries | References ग गुडघे टेकणें Script: Devanagari Meaning Related Words गुडघे टेकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्षमेची याचना वगैरे करण्याकरितां नम्रपणा दाखविण्याच्या हेतूने वाकून जमिनीवर ढोपरे टेकून बसणेंलीनपणा धारण करणेंनम्र होणें.१. वृद्धावस्थेमुळे वाकणेंगुडघ्यावर हात देऊन उठावे लागणें. २. दमणेंमट्टयास येणें. ३. हिंमत खचणें. (गु.) गुरागगडी जवा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP