Dictionaries | References

जेठा

   
Script: Devanagari

जेठा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ज्येष्ठ

जेठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The first and strongest tint obtained from the safflower. जेठा मारून बसणें To have no employment.

जेठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sitting with a cloth passed around the waist and the legs just below the knees.
  मारुन बस.

जेठा     

ना.  ठाण , ठिय्या , धरणे , फतकल , मांडी .

जेठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गुडघे उभे करून बसल्यावर कंबर व गुडघे ह्यांच्या भोवती वस्त्र गुंडाळून बसण्याचा प्रकार   Ex. पुराण संपल्यावर दादाजीपंतांनी कंबरेचा शेला सोडून त्याचा जेठा मारला होता.

जेठा     

 पु. कुसुंब्याचा काढलेला पहिला आणि गहिरा रंग . [ सं . ज्येष्ठ ; हिं . जेठा ]
 पु. गुडघे उभे करून बसल्यावर कमर व गुडघे यांच्या भोंवतीं वस्त्र गुंडाळून बांधतात तो प्रकार . ( क्रि० मारून बसणें ). रेठा घालून सभे बैसे । - मुक्तेश्वर , मूर्खाचीं लक्षणें ५७ .
०माल   ( व . ) पहिल्या प्रतीचा , उत्तम माल .
०मारून   १ जेठा पहा . २ ( ल . ) उद्योग नसणें ; आळशी बनणें .
बसणें   १ जेठा पहा . २ ( ल . ) उद्योग नसणें ; आळशी बनणें .

जेठा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  जुनचाहिँ उमेरमा ठुलो छ   Ex. राम दशरथका जेठा छोरा थिए
MODIFIES NOUN:
जन्तु
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ज्येष्ठ ठुला
Wordnet:
asmজ্যেষ্ঠ
benজ্যেষ্ঠ
gujમોટા
hinज्येष्ठ
kanಜ್ಯೇಷ್ಠ
malമൂത്ത
marज्येष्ठ
mniꯈꯋ꯭ꯥꯏꯗꯒꯤ꯭ꯑꯍꯜ
panਵੱਡਾ
sanज्येष्ठ
urdبڑا , کلاں , بزرگ , مقدم , پہلا , اعلی

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP