|
पु. एखाद्या वस्तूच्या खालीं दिलेला आधार ; टेंकण ( कांबेरा , लहान खांब , लांकडाचा ठोकळा , दगड , पायरी , उथळें , ठेपसा ). २ जागा ; स्थळ ; ठिकाण ( ज्यावर एखादी वस्तु उभारलेली असते किंवा उभारण्याचें ठरविलेलें असतें असें ); ( गवंडीकाम ) भिंत किंवा विहीर इ० चा कंगोरा , जई किंवा अरुंद सपाटी ; बैठक ( नेमलेली ) ( भिंतीवरील ). ३ जेठा मारून बसण्याची क्रिया . ( क्रि० मारणें ). [ सं . स्था , स्थित ]
|