Dictionaries | References

बिटिंग बांधणें

   
Script: Devanagari

बिटिंग बांधणें

 क्रि.  ( सोनारी ) मण्यांचीं दोन टरफलें एकमेकांवर अशा तर्‍हेनें बसविणें कीं त्यांचे सांधे एकमेकांशीं मिनतील व अशा तर्‍हेनें जुळवून झाल्यावर तीं सवाण्यांत धरुन स्लेटपाटीवरच्या चर्‍यांत फिरवून दाबून घेणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP