Dictionaries | References

अवळ्यांची मोट बांधणें

   
Script: Devanagari

अवळ्यांची मोट बांधणें     

अवळे सुळसुळीत असल्यामुळे त्यांची गाठोडी बांधणें कठिण जाते. त्याप्रमाणें अनेक भिन्न प्रकृतीच्या वस्तू एकत्र ठेवणें दुष्कर असते. यावरून एखादी दुःसाध्य गोष्ट करू पाहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP