Dictionaries | References

वार्‍याची मोट

   
Script: Devanagari

वार्‍याची मोट     

( ज्याप्रमाणें वारा एका गाठोडयांत बांधणें अशक्य त्याप्रमाणें ) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया
अनिर्बध वस्तूंचे एकत्रीकरण. ( हें अशक्यप्राय असतें.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP