Dictionaries | References

झडाडी

   
Script: Devanagari

झडाडी     

 स्त्री. सोसाटा ; धडका ; धोधो आवाज . ' वार्‍याची वायूची झडाडी . - क्रिवि . सोसाट्याचा ; फार जोराचा ; झंझावातासारखा . ' वायु झडाडी सुटला व वातचक्राकरितां धुळोरा उठला . अंधी झाली .' - रा १ . २३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP