Dictionaries | References

अट

   { aṭa }
Script: Devanagari

अट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचोय निश्चय, कार्य, बी हातूंत येवपी आडखळीं पसून वाटावपा खातीर काडिल्ली वाट वा निश्चीत केल्लें विधान   Ex. चड प्रमाणांत साकरीचें उत्पादन करपी राज्यांकूच हें सोंपेपण दितले अशी सरकारान अट घाल्या
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচর্ত
bdरादाइ
benশর্ত
hinशर्त
kanಶರತ್ತು
kasشَرط
marअट
mniꯌꯥꯟꯅꯕ
nepसर्त
tamநிபந்தனை
telఒడంబడిక
urdشرط , پابندی , قید

अट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. एवढ्या अटीनें वाफा भरेल मोट उभी कर. 9 m A member of the loom. The notched or channeled stick fastened before the परदेशी. Used to widen or open out the threads. 10 f At marbles. The thumb depressed to support the hand and fingers in the position to shoot: also the spot on which this down-pointing thumb rests.

अट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Hindrance. Condition. Obstinacy.

अट     

ना.  अटकाव , अडचण , अडथळा , हरकत ;
ना.  करार , पण , शर्त .

अट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देण्याघेण्याविषयी कुळाकडून जो निर्बंध करून घेतात तो   Ex. शासनाने साखरउत्पादकापुढे खूप अटी ठेवल्या.
HYPONYMY:
अट
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচর্ত
bdरादाइ
benশর্ত
hinशर्त
kanಶರತ್ತು
kasشَرط
kokअट
mniꯌꯥꯟꯅꯕ
nepसर्त
tamநிபந்தனை
telఒడంబడిక
urdشرط , پابندی , قید
noun  कागदपत्र अथवा करार ह्यांतील अट   Ex. अटीचे उल्लंघन केल्यास दंड द्यावा लागेल.
ONTOLOGY:
संज्ञापन (Communication)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शर्त
Wordnet:
malനിബന്ധനകള്
tamவாக்குறுதி
urdعہد , وعدہ , حلف

अट     

 स्त्री. 
 स्त्री. मोट वगैरे थांबल्यानंतर पाटांतून वाहणारें पाणी ; ( अटत अटत राहिलेलें जें पाणी ). एवढ्या अटीनें वाफा भरेल , मोट उभी कर . [ अटणें ]
अडथळा ; अडचण ; अटकाव ; हरकत ; नड .
चाक पुढें जाऊं नये म्हणून चाकास लाविलेला दगड किंवा घुणा ; उटी .
( ल . ) ठरलेल्या गोष्टीविरुध्द आचरण घडूं नये म्हणून त्याबद्दल केलेला करार - शर्त ; देण्याघेण्याविषयीं कुळाकडून जो निर्बंध करुन घेतात तो .
हट्टीपणा ; हेका ; हट्ट ; दुराग्रह .
घट्ट बसविलेला सांधा उचकटण्याकरितां तरफेप्रमाणें लावलेला दगड , खिळा , पहार वगैरे ; जोर .
विण्याची किंवा सतारीची घोडी ; सतारीच्या दांडीवरील हस्तिदंती पट्टी - हिच्यावरुन तारा खुंटीला अडकविलेल्या असतात .
दोरीचा गुंता ; गुंतवण ; पीळ ; अढी .
( ल . ) मनांतील गांठ ; विपरीत ग्रह .
हातमागाच्या परदेशी नांवाच्या खुंट्यापुढें बांधलेली , करकोचे पाडलेली काठी - हिला विणावयाचे धाग्याचें पुंज निरनिराळे बांधलेले असतात .
गोट्या खेळतांना हातास व बोटांस जोर येण्यासाठीं आधाराला जमीनीवर टेंकलेला अंगठा ; किंवा जेथें असा अंगठा टेंकला जातो ती जागा . [ प्रा . का . अड - ड्ड = आडवा , अडथळा . ]

अट     

अट [aṭa] a.  a. Wandering; क्षपाटः a night-roamer. ततः क्षपाटैः पृथुपिङ्गलाक्षैः खमानशे Bk 2.3.

अट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अट   r. 1st cl. (अटति) To move, to go or approach:
with पार prefixed, to go round about, to roam, to rove, to ramble, to wander about, especially as a religious mendicant. 10th cl. (अटयति) To slight.
अट  mf.  (-टः-टा)
1. Going
2. Roaming. wanderng
E. अट, and अच् aff.
ROOTS:
अट अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP