Dictionaries | References

आटु

   
Script: Devanagari
See also:  आटू

आटु     

वि.  कष्टपूर्ण ; वेदनायुक्त . आटु भवंडिला सिहा रिसाचा । एक पाडू या फिलिस्तेवाचा । - ख्रिपु १ . २४ . ४५ . [ प्रा . अट्ट ; सं . आर्त ; म . अट ]
 पु. हट्ट . अट पहा . आटु वेगु विंदाणु । - ज्ञा १३ . २७१ . [ का . अड्ड ]
 पु. लय ; आटणी ; नाश . तंव शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । - ज्ञा ६ . ३१४ . आटु भवीनला यादवा - उषा १६८८ . [ आटणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP