Dictionaries | References

अवधारणें

   
Script: Devanagari

अवधारणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To determine positively and certainly: also to state or hold with assurance or conviction. 2 To bear or retain in mind; to remember or hold fast. Ex. ऐसें अभ्यंतरीं अवधारी ॥.

अवधारणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

अवधारणें

 उ.क्रि.  
   ( काव्य ) स्पष्टपणें - खात्रीचा निश्चय करणें ; निश्चित मत , धोरण ठेवणें . ठाम मत असणें .
   मनांत , लक्ष्यांत , ध्यानांत , स्मरणांत ठेवणें . ऐसे अभ्यंतरी अवधारी ।
   ऐकून घेणें ; लक्ष्य देणें ; ध्यानांत आणणें ; लक्ष लावून श्रवण करणें . आतां माझें विणविलें । अवधारिजे । - शिशु १४६ . हे माया मूलप्रकृती । परमपुरुषाची निजशक्ती । तियेसी तेणेंसी संगती । ते अवधारिजो । - विपू ३ . ४६ . [ सं . अव + धृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP