Dictionaries | References म मागचा Script: Devanagari See also: मागला , मागील Meaning Related Words मागचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Anterior, antecedent, of a time preceding some other time. 2 Hinder, posterior, of a place behind some other place.māgacā & मागला & मागील. Add:--3 Posterior or subsequent, following in time; as मागचा खर्च, मागची युक्ति. मागचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Anterior; posterior, hinder. मागचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective पाठीकडे असणारा Ex. घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे MODIFIES NOUN:भाग ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मागला मागील पाठीमागचाWordnet:asmপিছফালৰ bdउननि benপশ্চাদ্ভাগ gujપાછલું hinपश्च kanಹಿಂದಿನ kasپٔتیُم kokफाटलें malപിന്ഭാഗത്തെ mniꯃꯅꯤꯡ꯭ꯊꯪꯕ nepपछिल्लो oriପଛ panਪਿਛਲਾ ਭਾਗ sanपश्चवर्तिन् tamபின்பக்கமான telవెనుకఉన్న urdپچھلا , پچھواڑا , پشت See : गत, पूर्वीचा मागचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पूर्वीचा ; पूर्वकालीन .पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्या जागचा .काळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह०येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात .येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .०पाय पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर . Related Words मागचा पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा پٔتیُم পশ্চাদ্ভাগ পিছফালৰ ପଛ પાછલું पश्चवर्तिन् பின்பக்கமான వెనుకఉన్న പിന്ഭാഗത്തെ पश्च फाटलें rear पछिल्लो ಹಿಂದಿನ उननि ਪਿਛਲਾ ਭਾਗ rearward पाठीमागचा tail light back vowel backward linkage backward stroke वरे hind limb करपुष्ठ मुखार गेलेल्याक पाय आदळयारि माकशी आशिल्यानें जागी जांवका back stay आंत बाहेर करणें आंत बाहेर पाहणें आगलें एकपाठ्या खडखडणे कुल्ले ठेपा अधरस्पंथ मुरवा दमाण hock अगोधर आधला आगली उचलली जीभ की, लावली टाळ्याला जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज पुढें दोर वळनें, मागें वाक होणें दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन antero-posterior यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल अगोदर आदिमग आगला उपांतिम साबीक पुढच्यामुळें मागला शहाणा पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे दमान तळावर्त डोक्यांत राग घालणें साबक hind अगापिच्छा अगापिछा आदीं अदला बुकणा पाचर मारणें पुढचा पुढला पुढील जन्मांतर नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये डंगी यिव यीव आंत मागील उपांत्य खरडी एकपाठी कुंची मागला पार्श्वभूमी चौथा टाच ढुंगड ढुंगण ढुंगाड ढुंगाण सप्ताह दस्ता कंधीं चीप नेपथ्य पाठ धोरण जिव्हाळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP