Dictionaries | References

पार्श्वभूमी

   
Script: Devanagari

पार्श्वभूमी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुख्य वा भर असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त असलेल्या गौण गोष्टी   Ex. पावसाबरोबरच पार्श्वभूमी वीजांचा आवाज येत होता.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  एखाद्याच्या मागे असलेला भाग किंवा विचार इत्यादी   Ex. ह्या चित्राला हिरवी पार्श्वभूमी आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپوٚت منٛظر
mniꯇꯨꯡꯒꯤ꯭ꯗꯤꯔꯁꯌ꯭
urdعقب , پس منظر , خلف
 noun  एखाद्या व्यक्तीचा मागील अनुभव, शिक्षण इत्यादी   Ex. ह्या कामासाठी तुला चांगली पार्श्वभूमी आहे.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasتجرُبے زِںٛدگی
mniꯍꯥꯟꯅꯒꯤ꯭ꯍꯩ ꯁꯤꯡꯕ
 noun  मुर्ती किंवा चित्राच्या मागचा भाग ज्यामुळे बरेचदा चित्र उठून दिसते   Ex. ती हिरवी पार्श्वभूमी अधिक लक्षवेधक आहे.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپَسہِ مَنٛظَر
mniꯇꯨꯡꯗ꯭ꯂꯩꯔꯤꯕ꯭ꯂꯝ
urdپس منظر , پچھلاحصہ , پائین , عقبی حصہ
 noun  एखाद्या मोठ्या घटनेच्या आधी घडलेली अशी एखादी गोष्ट ज्यामुळे संबंधित घटना स्पष्ट होते   Ex. संतोषच्या ह्या वागण्यामागे त्या घटनेची पार्श्वभूमी आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپوٚت منٛظر
mniꯇꯨꯡꯑꯣꯏꯅꯅ꯭ꯂꯩꯔꯤꯕ꯭ꯐꯤꯕꯝ
urdعقب , خلف , پس منظر , شان نزول

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP