Dictionaries | References

मागील

   
Script: Devanagari
See also:  मागचा , मागला

मागील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Antecedent or prior. 2 Hinder, posterior.

मागील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Antecedent; hinder posterior.

मागील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मागचा, पूर्वीचा

मागील     

वि.  मागचा पहा . [ मागें ; प्रा . मग्गि ]
वि.  
०ओढण   नस्त्री . मागच्या काळापासून आतांच्या काळापर्यंत चालत आलेला संप्रदाय ; पूर्वापार चाल .
पूर्वीचा ; पूर्वकालीन .
पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्‍या जागचा .
०दार  न. ( हेट . ) घराची मागची बाजू
काळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह०
०पायाचा   - पु . अशक्त घोड्याचे चालतांना मागील दोन्ही पाय एकमेकांवर आपटणें ; पाय अडकत चालण्याची क्रिया . मागिल्ल्यो - न . ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) चिनीच्या मागच्या टोंकापासून मोजणें . मागीव - वि . ( कों . ) उशीरा येणारें , गरवें ; महान ( धान्याचें पीक ). [ मागील ]
टाळ   - पु . अशक्त घोड्याचे चालतांना मागील दोन्ही पाय एकमेकांवर आपटणें ; पाय अडकत चालण्याची क्रिया . मागिल्ल्यो - न . ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) चिनीच्या मागच्या टोंकापासून मोजणें . मागीव - वि . ( कों . ) उशीरा येणारें , गरवें ; महान ( धान्याचें पीक ). [ मागील ]
येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात .
येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .
०पाय  पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP