Dictionaries | References आ आयत्या पिठावर गुटका मारणें Script: Devanagari See also: आयत्या पिठावर रेघा ओढणें , गुटका मारणें Meaning Related Words आयत्या पिठावर गुटका मारणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मागील म्हणीप्रमाण्णेच. दुसर्याच्या मिळकतीवर आयती चैन करणें. ‘बाहेर पैसा मिळवून घरास खजीना आणावा तो घरचा खजीना नेलियावर बाहेर खजीना काय मिळवावा? आयत्या पिठावर रेघा कोणीही ओढील.’ -भाव ८४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP