Dictionaries | References

आयत्या पिठावर रेघा ओढणें

   
Script: Devanagari
See also:  आयत्या पिठावर गुटका मारणें , गुटका मारणें

आयत्या पिठावर रेघा ओढणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Said of one who seizes and uses the fruit of another's labor.

आयत्या पिठावर रेघा ओढणें     

मागील म्हणीप्रमाण्णेच. दुसर्‍याच्या मिळकतीवर आयती चैन करणें. ‘बाहेर पैसा मिळवून घरास खजीना आणावा तो घरचा खजीना नेलियावर बाहेर खजीना काय मिळवावा? आयत्या पिठावर रेघा कोणीही ओढील.’ -भाव ८४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP