Dictionaries | References

तळावर्त

   
Script: Devanagari

तळावर्त     

वि.  १ चालतांना ज्याचा मागचा पाय पुढच्या पायास लागतो असा ( घोडा ). - अश्वप १ . ९७ . २ घोड्यावर बसणार्‍याचा पाय भोवर्‍यांस लागतो असा भोंवरा असलेला ( घोडा ). - मसाप २ . १ . ५८ . तलावर्त पहा . [ सं . तल + आवर्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP