Dictionaries | References अ अगापिच्छा Script: Devanagari See also: अगापिछा Meaning Related Words अगापिच्छा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. पूर्वापरसंबंध ; मागला पुढला कांहीं धागादोरा . २ सुगावा ; मागमूस . ( सं . अग्र + पृष्ठ . हिं .)पुढील व मागील भाग ; दर्शनी बाजू व मागील बाजू ; अघाडी व पिछाडी .जवळचें आप्तसंबंधी ; नातेवाईक ( आई , बाप , मुलें इ० ). [ सं . अग्र +( पि ) पुच्छ = शेंपूट ].०पहाणें सर्व बाजूंनी विचार करणें ; मागचा पुढचा विचार करणें ; युक्तायुक्त पाहणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP