Dictionaries | References

उपांतिम

   
Script: Devanagari
See also:  उपांत्य

उपांतिम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उपांत्य

उपांतिम     

वि.  शेवटच्या जवळचें ; अखेरीच्या अलीकडचें ; अंत्याच्या मागचा ; उपांत्य ( वर्ण , स्वर ). अंतिम तो अंतिम , तो उपांतिम होऊं शकत नाहीं , किंवा अंतिमाच्या खालच्या पायरीचाही असणें शक्य नाहीं . - टि ३ . २४८ . [ सं . उप + अंतिम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP