Dictionaries | References अ अगोदर Script: Devanagari See also: अगोधर Meaning Related Words अगोदर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 First, before, antecedently, in time previous. अगोदर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad First, before, antecedently. अगोदर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. आधी . पहिल्यांदा , प्रथम , पूर्वी , मागे ;क्रि.वि. आरंभी , जुन्या काळी , प्राचीन काळी . अगोदर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पूर्वी अगोदर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. विवक्षित क्रियेच्या किंवा कालापूर्वी ; आधीं ; पहिल्यांदा .०चा रील - वि . पूर्वीचा ; पहिला ; प्रथमचा ; मागचा . [ सं . अग्रतर किंवा आदौकर - आदोगार - अगोदर ; सिं . अगभरो ] Related Words अगोदर अगोदर खाईल मग तोंड धुवील अगोदर असला त्यांत बैलावर बसला अगोदर चारा मग चोंच अगोदर भुक्ति मग भक्ति अगोदर शेणमाती, मग पोळीपाती before दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें earlier आगोधर तत्पूर्वी आदीचें बिदीं आदीबिदी आदोगर preplan आर्तो एकळाक मायें दिवस, मागेरि सुने दिवस सौंदरी सौंदुरी whichever is earlier चाखून रांधणें कडु खावुनु गोड खांवका बास्ता heretofore अगुदर आपल्या पागोटयाशीं भांडावें अदुगर आंकडा बसणें आंकडा मोडणें आगोदर उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें अर्वाच सुरवातीला सोनें आणि परिमळे सोनें आणि परिमळें, इक्षु दंडा लागती फळें मागोदर म्हईशि घेवंचे फुडे दाव्यां खरेदी ईत्याक? पाय शिंपणें नाक कापावें व पातावानें पुसावें मळणीवर येणें शालमुदी अगाऊ धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा नाटपेड अंतराळ्यो आधीं करते सून सून, मग करते फुणफुण गुळेकरी पुढचा पाय पुढील पाय नाटपेट साधा भूतकाळ अंगास लावणें अगोधर आगाऊ आघाडी साधणें वाट फुटेल तिकडे जाणें विठठल सवशीण विठठल सवाष्ण शंभरके भये साठ, आधे गये नाठ, दस् देएंगे, दस् दिलाएंगे, दस्का देना क्या? भागुबाई निमाजमत सांकव चोडोवनु फळें ताणव सांकवारी चोडोवनु फळें ताणव सांकू चोडोवनु फळें ताणव पैलीं आइल्ले कान बरे, मागीर आइल्ले शिंग बरें न्हय वरती आदीकर आदीकारी एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता कोपनाथापुढें ढोपनाथ already आदौ आधी पोटोबा मग विठोबा आरुती आरुतें अत्तराचे दिवे जाळणें अवेली आगपाई अर्वाक कोणी चाखून रांधीत नसतो हिफाजत बहुतेरे जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं रांदपिणी रांदपिणी पोरु उपाशीं पण्णां भागूबाई पुढच्यामुळें मागला शहाणा पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे निमाज रवला पोर उपाशीं मरना therefore आघाडी आंत अघाडी आदी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP