Dictionaries | References

रवला

   
Script: Devanagari

रवला     

 पु. ( सोनारी ) चार गुंजांच्यावर वजन असलेल्या सोन्याचा आटवून तयार झालेला गोळा ; रवका पहा .
 पु. बिघाड ; कथला ; भांडण ; तंटा . ' श्रीमंतांच्या व आमच्या रवल्यांस त्यास पत्रें पाठविलीं होती .' - पेद २० . २८७ . ' या रवल्या अगोदर मी तेथें पाठविला होता .' - पेद २० . २८७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP