Dictionaries | References आ आदीकारी Script: Devanagari See also: आदी , आदीकर Meaning Related Words आदीकारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अधिकारी ; सुभेदार - शक १५६५ चा कल्याणचा ताम्रपट . ( यावरुन अधिकारी . अदकारी , आदीकारी हीं आडनांवें पडलीं आहेत ). [ सं . अधिकारी ) आदींचें बिदीं , आदीं बिदीं - क्रिवि .सर्वांच्या आधीं ; सर्वांच्या अगोदर , लवकर . उद्यां आदीं बिदीं निजून कोण उठतो पाहूं .पुष्कळ अगोदर ; बराच वेळ पूर्वी . आदींबिदीं घर शाकारलें म्हणजे पाऊस केव्हां कां पडेना . [ आदी द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP