Dictionaries | References अ अत्तराचे दिवे जाळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अत्तराचे दिवे जाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | To be extravagant or a spendthrift. Rate this meaning Thank you! 👍 अत्तराचे दिवे जाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ साध्या तेलाऐवजीं दिव्यांत अत्तर भरुन दिवे जाळणें हें उधळपट्टीचें लक्षण यावरुन ] अतिशय उधळपट्टी करणें भरमसाट खर्च करणें. ‘ अगोदर अत्तराचे दिवे जाळून मग काय धुळीचे दिवे खात जावयाचें आहे ? ’ Related Words अत्तराचे दिवे जाळणें जाळणें दिवे ओवाळणें जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें दिवे लावणें धुळीचे दिवे चारणें धुळीचे दिवे पाहणें दिवे दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण दिवे ओवाळा दिवे ओवाळ्या उभा जाळणें ओले जाळणें गू जाळणें जीव जाळणें लंका जाळणें राब जाळणें नाट जाळणें पाणी जाळणें पस्त जाळणें पांघ्रुन जाळणें पोट जाळणें दिवाळेचे दिवे रे पुता धुळीचे दिवे खात जाणें धुळीचे दिवे लावणें उन्हान पाण्यानें घर जाळणें ऊन पाण्यानें घर जाळणें जळता पाय जाळणें नमनांत धडाभर तेल जाळणें आपल्या भोंवतीं आपणच दिवे ओवाळून घेणें आपले वांगें भाजण्यासाठी दुसर्याचें घर जाळणें दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी चूड फिरविणें traffic lights उळउळीत जाळगी जाळप करणें अत्तर dewey decimal system अत्तराचो वेपारी गाझियाबाद एखाद्यावर शेणी रचणें दमडी सोदूक दुगाणी तेल वे हुरडणे जाळणी दिलवाण दिवा उंबर्यावर पाजळणें तिहीसांज बोंब पाडणें हात ओवाळणें उळा आग घालणें जाळगा जाळणूक डोकमा पठणें करपविणें साकूळ साखूळ आपल्याच हातानें आपली करिती आरती कुळिया पोट पाजळणे हात ओढवणें अतारी उष्मा जाळपुळी जळवणी ढोसणें चिराखबत्ती ओलें उजेड करणे उजेड पाडणे भाकरीचा खेळ खेळणें उदविणें आगजाळी जाळींव झांव जळवण बाळणें पस्त आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार ग्रॉस दिपक राग दिवसा मशाल लावणें दिवा ओवाळणें दिव्यानें रात्र, दिवस काढणें हलकारची हलकारत अरासी बंब वाजणें उदवणें विस्तव आगजाळ्या झाव असश्चत् दिवदिवसे यावतैलं तावद् आख्यानम्व्या यावतैलं तावद् ख्यानम् । उसर उसरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP