Dictionaries | References

उदवणें

   
Script: Devanagari
See also:  उदविणें

उदवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उदवणें

 अ.क्रि.  ( उप . ) उदव करणें पहा .
 उ.क्रि.  उदाच्या धुरानें सुगंधित करणें ; ऊद जाळणें ; उदाचा वास लावणें , धुरी देणें ( केस , ताईत , पाणी वगैरेस ). उंच लुगडीं नेसायाची , घमंड मोठी न्हायाची , केस पसरुन उदवायाची । - प्रला २१७ . चंदनी चोखण्या करिती विहिणीशी उदवीती । - वसा ५३ . [ अर . ऊद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP