Dictionaries | References ज जाळणें Script: Devanagari Meaning Related Words जाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To burn. 2 fig. To annoy, worry, torment, vex. 3 To give up to the burning; to cast out as utterly abominable or worthless. Ex अंतरीं क्षमा नाहीं ॥ तीं व्रतें तपें जाळ- सी काई ॥ तो पठिन्नला शास्त्रें साही ॥ तें व्यर्थ काय वटव- टा॥. Hos. vi. 6. Also Ezek. xv. 4 & 6. जाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Burn. Fig. Annoy, torment, worry, vex. Give up to the burningcast out as utterly abominable or worthless. जाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ आग लावणें ; पेटविणें ; जळेल असें करणें . २ ( ल . ) त्रास देणें ; छळ करणें ; यातना देणें ; गांजणें . तो आपल्ये बायकोस दिवसभर जाळितो . ३ केवळ जाळावयाच्या उपयोगी , निरुपयोगी किंवा अमंगळ असणें ; करणें . अंतरीं क्षमा नाहीं । तीं व्रतें तपें जाळसी काई । ४ ( ल . ) नीच उपायांनीं पोसणें ; भरणें ( पोट ) [ सं . ज्वल ; प्रा . जा . जाल ] ( वाप्र . ) पाणी जाळणें - दैव अनुकूल असल्यामुळें मनास येतील त्या गोष्टी करणें . पोट जाळणें - कसातरी वेडयावांकडया उपायांनीं उदरनिर्वाह करणें . जाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी जाळणेंपाण्यास आग लागत नाही पण दैव अनुकूल असल्यास अशक्य गोष्टीहि घडून येतात अशी समजूत आहे. यावरून दैव अनुकूल असल्यामुळे मनास येतील त्या गोष्टी करणेंसृष्टिक्रमाविरूद्धहि गोष्ट घडून येणेंअशक्य वाटणारी गोष्टहि हातून होणें. Related Words अत्तराचे दिवे जाळणें जाळणें गू जाळणें आपले वांगें भाजण्यासाठी दुसर्याचें घर जाळणें जीव जाळणें जळता पाय जाळणें उन्हान पाण्यानें घर जाळणें उभा जाळणें ऊन पाण्यानें घर जाळणें ओले जाळणें नमनांत धडाभर तेल जाळणें नाट जाळणें पाणी जाळणें पस्त जाळणें पांघ्रुन जाळणें पोट जाळणें लंका जाळणें राब जाळणें चूड फिरविणें जाळगी जाळप करणें उळउळीत हुरडणे एखाद्यावर शेणी रचणें दमडी सोदूक दुगाणी तेल वे जाळणी जाळगा जाळणूक आग घालणें डोकमा उळा पठणें साकूळ साखूळ करपविणें जाळपुळी जळवणी ढोसणें उष्मा ओलें जाळींव झांव आगजाळी जळवण उदविणें बाळणें पस्त झाव आगजाळ्या उदवणें विस्तव अहाळणें तिखें उसर उसरी खनन ओला अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं जळीत उदो होम झळंवणें झळमणें चूड कवल सफाई गू जाळ कवळ कुंड भाजणें चूल उष्ण अग्नि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP