Dictionaries | References झ झळमणें Script: Devanagari See also: झळंबणें , झळंवणें Meaning Related Words झळमणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To hang heavily upon; to cluster thickly around--fruits. 3 To quiver in water--sunbeams &c.: to quiver or undulate--heated vapor in the air, the मृगतृष्णा. 4 To be affected with a blast from a पिशाच. झळमणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ( जातांना एखाद्या पदार्थाशीं ) घासणें ; चाटून जाणें ; घसवटणें ; खरडणें . २ भूत , पिशाच्च यानीं पछाडणें ; झपाटणें . ३ ( काव्य . ) ( दु : ख , गर्व , माया , मोह इ० कांनीं ) पछाडणें ; व्याप्त होणें ; झोंबणें . सवेंचि प्राणी झळंवला । मायाजाळें । - दा ३ . ४ . ४९ . ४ ताप देणें ; जाळणें ; पोळणें . प्राक्तनुचंडांसाचा रश्मी । थोर तातली कर्मभूमि । झाउवी षदुउर्मी । झळंबिला जो । - ऋ ९ . ५ उन्हांत तापविणें ; ऊन देणें . ६ स्पर्श करणें ; स्पर्शणें ; ( ल . ) लेपणें . कापूरकुमुदांचें पाणी । मर्दिजे चंद्रकिरणी । तेणें ते विरहिणी । झळंबीजे । - शिशु ७७५ . [ झळ ] - अक्रि . २ भरून येणें ; उचंबळणें ; डबडबणें ; बुडणें . तैसे डोळे दीसति झंळवैले । अश्रुपतीं । - ऋ १६ . २ हेलकावे , गटंगळया खाणें . जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । - ज्ञा १२ . ८७ . ३ विरघळणें . जैसें लवण जळें झळंबलें । - ज्ञा २ . ३ . ४ आदळणें ; धक्के दिले जाणें ; हादरणें ; डगमगणें ; मर्मी लागणें . पै पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । - ज्ञा ७ . ८४ . ५ ओळंबणें ; लोंबणें ; लटकत राहणें . त्या नदीच्या तीरावरून एक मोठें झाड झळंबलें आहे . - सिंब ४५ . ६ ( गुच्छाच्या रूपान फळें , फुलें झाडावर ) लोंबत राहणें . [ तुल० का . झल्ली = झुपका ] ७ ( सूर्यकिरणांनीं पाण्यांत किंवा मृगजळानें हवेंत ) हेलकावे खाणें ; हेलकावणें . ८ ( भूत , पिशाच्च इ० कानीं ) पछाडलें - झपाटलें जाणें ; चिकटणें . ९ झळ लागणें . [ झळ ] झळंबून धरणें - ( फळें इ०कांनीं झाडापासून ) लोंबत राहणें ; लटकून राहणें ; झळंबणें अर्थ ६ पहा . Related Words झळमणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP