Dictionaries | References

सफाई

   
Script: Devanagari

सफाई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्वच्छता, सफ़ाई, सफ़ाई

सफाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: clearance of accounts with: goodness or smoothness of terms with &c. 5 Used as ad Altogether, utterly, clean, clear, quite; bearing the force of such words as Outright, downright, flat, dead, smack and smooth. The connection of सफाई as adverb is mainly with verbs of loss, destruction, or damage; as स0 बुडालों; स0 नाश झाला; स0 घर लुटलें; स0 गांव जळला; स0 वस्त्रें पात्रें नेलीं &c.; but it further occurs in many of the applications of the adverb साफ q. v.

सफाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Polish. Fig. Clearness, elegance, free and flowing quality (of speech, composition &c.) Reconciliation, appeased and
smoothed state, i.e. removal of the hitch or roughness. Ex. दिलसफाई.
ad   Altogether, utterly, quite; as स० बुडालों.

सफाई     

ना.  शुद्धता , स्वच्छता ;
ना.  कौशल्य , चलाखी , हातोटी .

सफाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्वच्छता, स्वच्छता

सफाई     

 स्त्री. १ तजेला ; जिल्हाई ; तकाकी ; चकाकी ( घासून आणलेली ). २ ( ल . ) स्वच्छता ; शुद्धता ; व्यवस्थितपणा ; नीटनेटकेपणा . ३ कौशल्य ; चलाखी ; हातोटी . ४ समेट ; दिलजमाई ; अंतःकरणशुद्धि ( वांधा , संशय , हेवादावा काढून टाकलेली ); जुळणी ; व्यवस्थित मांडणी ; दुरुस्ती ( हिशेब वगैरेची , परस्परांची समजूत , अटीबद्दलची वगैरे ). - क्रिवि . पूर्णपणें ; सपशेल ; अगदी ; समूळ ; अजीबात ; साफ . ( क्रि० बुडणें ; नाश होणें ; जाळणें ; वगैरे ). [ अर . सफाई ] सफाईदार - वि . स्वच्छ , गुळगुळीत ; लखलखीत ; सुंदर . सफाईगिरी , सफाईदारी - स्त्री . स्वच्छता ; चकाकी ; गुळगुळीतपणा ; जिल्हाई . सफाईबंद - क्रिवि . साफ ; समूळ ; निर्मूळ ; अगदी ; अजीबात . जमीनीबरोबर कलमास जे फाटे फुटतील ते सफाईबंद कापून काढून टाकिले पाहिजेत . - कृषि ६८९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP