Dictionaries | References

साखूळ

   
Script: Devanagari
See also:  साकूळ

साखूळ

  स्त्री. १ ( शेतकी ) ( राजा . कुण . ) भाजावळ केल्यावर न जळतां अर्धवट राहिलेला राब , केरकचरा . २ चेंदामेंदा .
०काढणें   अर्धवट जळलेला राब पुन्हां जाळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP