Dictionaries | References

अरासी

   
Script: Devanagari
See also:  अराव , अराष , अरास

अरासी

  स्त्री. आरास ; सुंदर रीतीनें केलेली मांडणी : सजावट ; आरसें , छतें , चित्रें , दिवे इत्यादिकांनीं शृंगारलेलें घर ; थाटमाट ; भपका ; आराईश - रा १ . १९० . करुन तेव्हां घरिंच्या अरासी । - सारुह . ८ . ३१ . [ फा . आराइश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP