Dictionaries | References य यावतैलं तावद् आख्यानम्व्या Script: Devanagari See also: यावतैलं तावद् ख्यानम् । Meaning Related Words यावतैलं तावद् आख्यानम्व्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आख्यान रात्रीं देवळांत चाले व तेथें दिवे जो वेळपर्यंत तो वेळपर्यंतच तें चाललेलें असावयाचें. तेल सरुन दिवे गेले कीं कथाहि बंद. यावरुन जोंपर्यंत दिव्यांत तेल आहे तोंपर्यंतच हरदासाचें आख्यान, प्रवचन या गोष्टी चालावयाच्यामनुष्याजवळ द्रव्य वगैरे असतें तोंपर्यंत त्याची चैन चालते. जोंपर्यंत साधन आहे तोंपर्यंत कार्य चालतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP