Dictionaries | References व विठठल सवाष्ण Script: Devanagari See also: विठठल सवशीण Meaning Related Words विठठल सवाष्ण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( जिनें विठ्ठलाचें भजन करीत संन्यस्त वृत्तीनें काळ कंठावा अशी विधवा ) विकेशा विधवा. ‘ गतभर्तृकेच्या मनांत तसला झोंक पाहिजे असेल तर तिनें अगोदर विठठल सवाष्ण झालें पाहिजे. ’ -आगर ३.११. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP