Dictionaries | References अ अगोदर असला त्यांत बैलावर बसला Script: Devanagari Meaning Related Words अगोदर असला त्यांत बैलावर बसला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य स्वभावतःच आढयतेखोर असतो, कोणाशीं नीट बोलत नाहीं, कोणाचें काहीं काम करीत नाहीं, असा मनुष्य जर थोडासा मोठया पदास चढला किंवा त्यास थोडा फार अधिकार प्राप्त झाला तर तो अधिकच फुशारून जातो व गर्विष्ठ बनतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP