Dictionaries | References

फाटीरि देवु बसला म्हणु गाढवाक गर्व

   
Script: Devanagari

फाटीरि देवु बसला म्हणु गाढवाक गर्व     

( गो.) पाठीवर देवाची मूर्ति आहे म्हणून गाढव गर्व वहातें. सज्जनांच्या संगतीं असला तरी हीन तो हीनच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP