Dictionaries | References

हैरुं धावता म्हणु गायंडळु धांवता

   
Script: Devanagari

हैरुं धावता म्हणु गायंडळु धांवता

   ( गो.) हरीण धावतें म्हणून गांडूळ धावायला लागलें तर त्याचा प्राणच जायचा. आपली कुवत न ओळखतां दुसरा करतो म्हणून आपण तीच गोष्ट करायला जाणें हें फायद्याचें नसतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP