Dictionaries | References

आजानें वयिलो रुकु, म्हणु गळपासु घालुनु धेवंचो वे?

   
Script: Devanagari

आजानें वयिलो रुकु, म्हणु गळपासु घालुनु धेवंचो वे?

   (गो.) आजोबांनी लावलेला वृक्ष, म्हणून त्याला गळफांस का लावून घ्यायचा? तु०- सोन्याची सुरी म्हणून उरी का घालून घ्यावयाची आहे?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP